Pratiksha Mungekar Reveals Why She Quit 'मुलगी झाली हो' Serial | Star Pravah
2021-06-23 1
अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकरने मुलगी झाली हो मालिका सोडल्याचं सोशल मीडियावर सांगितलं होतं. पण का सोडली त्याच कारण आता समोर आलं आहे. ती आता एका वेगळ्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale